भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३० जागा

भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षक विविध एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) व विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३० जागा
J2EE कनिष्ठ विकासक, J2EE वरिष्ठ विकासक, तांत्रिक लीड, J2EE तांत्रिक लीड, DevOps लीड, तांत्रिक आर्किटेक्ट आणि तांत्रिक कार्यक्रम व्यवस्थापक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  चीफ जनरल मॅनेजर, मानव संसाधन अनुलंब (एचआरव्ही), लघु उद्योग विकास बँक ऑफ इंडिया, एमएसएमई विकास केंद्र, प्लॉट क्रमांक सी -11, ‘जी’ ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई, पिनकोड- ४०००५१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ नोव्हेंबर २०२१ पर्यंत विहित नमुन्यातील किंवा ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});