मुंबईच्या शिपिंग महासंचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ७ जागा

शिपिंग महासंचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
शिपिंग मास्टर आणि संचालक, सहाय्यक संचालक आणि रेडिओ निरीक्षक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिपिंग महासंचालनालय, बीटा बिल्डिंग, 9 वा मजला, आय-थिंक टेक्नो कॅम्पस, कांजूर मार्ग (पूर्व), मुंबई, पिनकोड- 400042

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ डिसेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.