मुंबईच्या सेवामंडळ एज्युकेशन सोसायटीच्या नर्सिंग महाविद्यालयात १३ जागा
मुंबई येथील सेवामंडळ एज्युकेशन सोसायटीच्या नर्सिंग महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १३ जागा
प्राध्यापक (सह प्राचार्य), प्राध्यापक (सह उप-प्राचार्य), प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/ वाचक, सहायक प्राध्यापक/ व्याख्याता आणि शिक्षक/ क्लिनिकल प्रशिक्षक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जानेवारी २०२२ पर्यंत पोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अध्यक्ष/ सचिव, सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी, कॉलेज ऑफ नर्सिंग, ३३८, आर. ए. किडवाई रोड, माटुंगा, मुंबई, पिनकोड- 400 019
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.