औरंगाबादच्या विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणात विविध पदांच्या ८ जागा

विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, औरंगाबाद  यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
कार्यालयीन अधीक्षक, उच्चस्तरीय लघुलेखक, वरिष्ठ वर्ग लिपिक, लिपिक टंकलेखक आणि राजपत्रित पोलीस अधिकारी (सेवानिवृत्त) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची  तारीख – दिनांक २५ जानेवारी २०२२ रोजी मुलाखती करिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा  पत्ता –  पोलीस आयुक्‍त कार्यालय, बैठक हॉल, औरंगाबाद (शहर)

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.