भारतीय स्टेट बँक यांच्या आस्थापनेवर तांत्रिक/ अभियांत्रिकी पदांच्या ४७७ जागा

भारतीय स्टेट बँक यांच्या माहिती तंत्रज्ञान विभागातील विविध तांत्रिक/ अभियांत्रिकी पदांच्या एकूण ४७७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून संगणकातील अभियांत्रिकी पदवी
विज्ञान/ आयटी/ ईसीई किंवा एमसीए/ एमएससी (आयटी)/ एम.एस्सी. (संगणक विज्ञान) किंवा बी.ई./ बी टेक (संगणक विज्ञान)/ संगणक अनुप्रयोग/ माहिती तंत्रज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन किंवा एम.एससी.(संगणक विज्ञान)/ एम.एस्सी.(आयटी)/ एमसीए अर्हता धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० किंवा ३३ किंवा ३५ किंवा ३८ किंवा ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना ७५०/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग प्रवर्गातील उमेदारांना १२५/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ सप्टेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला नक्कीच विसरू नका !!!

Leave A Reply

Visitor Hit Counter