बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण ४३ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्ण्यालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील क्ष–किरण तंत्रज्ञ, क्ष–किरण सहाय्यक, रक्तपेढी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक आणि इ.सी.जी. तंत्रज्ञ पदांच्या एकूण ४३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण ४३ जागा
क्ष–किरण तंत्रज्ञ, क्ष–किरण सहाय्यक, रक्त पेढी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, इ.सी.जी तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात वाचन करावे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १७ सप्टेंबर २०१९ रोजी १८ वर्षे पेक्षा कमी व ३३ वर्षे पेक्षा जास्त नासावे.

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ सप्टेंबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.