स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर अधिकारी पदांच्या एकूण ९७ जागा

भारतीय स्टेट बँक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे किंवा विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९७ जागा 
सहाय्यक अधिकारी, चॅनेल व्यवस्थापक पर्यवेक्षक, चॅनेल व्यवस्थापक फॅसिलिटेटर आणि व्यवसाय प्रतिनिधी (सुलभता) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

अर्ज करण्याची शेवटची तारीख – व्यवसाय प्रतिनिधी (सुलभता) पदाकरिता दिनांक २५ जून २०२० आणि इतर पदांकरिता २० जून २०२० पर्यंत अर्ज करता येतील.

ई-मेल पत्ता – agmoutreach.lhoguw@sbi.co.in (व्यवसाय प्रतिनिधी सुलभता), agmphr.lhoguw@sbi.co.in (इतर पदांकरिता)

अर्ज सादर करण्याचा पत्ता

  • सहाय्यक महाव्यवस्थापक, एसबीआय एलएचओ गुवाहाटी, एफआय अँड एमएम
    विभाग (व्यवसाय प्रतिनिधी सुलभता)
  • सहाय्यक जनरल मॅनेजर (एचआर) स्टेट बँक ऑफ इंडिया लोकल हेड ऑफिस गुवाहाटी- ७८१००६ (इतर पदांकरिता)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा (१)

जाहिरात पाहा (२)

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});