दि सह्याद्री सहकारी बँक यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या भरपूर जागा
दि सह्याद्री सहकारी बँक, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदाच्या जागा
सहाय्यक महाप्रबंधक, वरिष्ठ व्यवस्थापक आणि कनिष्ठ व्यवस्थापक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ जुलै २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – सह्याद्री सहकारी बँक लि., मुंबई 446, जगन्नाथ शंकरशेठ रस्ता, चिरा बाजार, मुंबई, पिनकोड -400002
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Ok