कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या एकूण ३ जागा

कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध  पदांच्या  एकूण ३ जागा
सहाय्यक नगररचनाकार आणि सहाय्यक लेखा अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  १५  जुलै २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – मध्यवर्ती कार्यालय,पहिला मजला, उत्तर बाजू कसबा बावडा, कोल्हापूर, पिनकोड – 416006

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.