RITES लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९१ जागा
RITES लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९१ जागा
पर्यवेक्षक आणि बांधकाम व्यवस्थापक, ड्राफ्ट्समन, गुणवत्ता आश्वासन आणि नियंत्रण अभियंता आणि फील्ड गुणवत्ता नियंत्रण अभियंता पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.