केंद्रीय कॅबिनेट सचिवालयात उपक्षेत्र अधिकारी पदांच्या एकूण ३८ जागा

भारत सरकारच्या कॅबिनेट सचिवालयाच्या आस्थापनेवरील उपक्षेत्र अधिकारी पदांच्या एकूण १२५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे.

उपक्षेत्र अधिकारी पदांच्या १२५ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

अर्ज सादर करण्याचा पत्ता –   अवर सचिव आणि कार्यालय प्रमुख, नॅशनल ऑथॉरिटी केमिकल वेपन्स कन्व्हेन्शन ( NACWC), कॅबिनेट सचिवालय, पहिला मजला, चाणक्य भवन, चाणक्यपुरी, नवी दिल्ली- 21

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.