प्रादेशिक जैवतंत्रज्ञान केंद्र यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७ जागा

प्रादेशिक जैवतंत्रज्ञान केंद्र यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
सहाय्यक अभियंता, तांत्रिक अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, विभाग अधिकारी आणि संशोधन सहकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता –पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० मार्च २०२० पर्यंत संशोधन सहकारी पदाकरिता आणि १४ एप्रिल २०२० पर्यंत इतर पदांकरिता ऑनलाईन अर्ज करता येईल.

अर्जाची प्रत सादर करण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, बायोटेक्नॉलॉजीसाठी प्रादेशिक केंद्र, एनसीआर, बायोटेक सायन्स क्लस्टर, ३ रा माईलस्टोन, फरीदाबाद-गुरुग्राम एक्सप्रेसवे, फरीदाबाद, हरियाणा, पिनकोड-१२१००१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा १

ऑनलाईन अर्ज करा २

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.