दिल्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग मध्ये विविध पदांच्या ६ जागा

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या ६ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने ग्राफिक डिझाईन/ ललित कला मध्ये पदवी/ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केकेला असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ एप्रिल २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – श्री. माधव चक्रवर्ती, सहसंचालक (प्रमुख-आयआयपी, दिल्ली), भूखंड क्रमांक-२१, कार्यात्मक औद्योगिक वसाहत, पाटपरगंज, उद्योग सदन जवळ, दिल्ली, पिनकोड-११००९२

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.