नागपूर येथील प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्थेत वरिष्ठ सहकारी पदांच्या जागा

प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, मदर अँड चाइल्ड हेल्थ, नागपूर यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ संशोधन सहकारी (सिनिअर रिसर्च फेलो) पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वरिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने बीएएमएस पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक १४ऑगस्ट २०२० रोजी १०:०० वाजता मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, नागपूर.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.