शहादा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्प निदेशक पदांच्या ४ जागा

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शहादा, जि. नंदुरबार यांच्या आस्थापनेवरील शिल्प निदेशक पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिल्पनिदेशक पदांच्या एकूण ४ जागा
संधाता, कोपा, जोडारी आणि वीजतंत्री शिल्प निदेशक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने आयटीआय, एनसीव्हीटी अभ्यासक्रम उतीर्ण केलेला असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ ऑगस्ट २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आस्थापना विभाग, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जुना मोहिदा रोड, शहादा, जि. नंदुरबार.

मुलाखतीची तारीख – दिनांक २१ ऑगस्ट २०२० रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Ashwini shinde says

    Thanks

Comments are closed.