आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्रात ज्येष्ठ संशोधन सहकारी पदांच्या १० जागा
आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्र अंतर्गत नागपूर येथील आई व बाल आरोग्य प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था यांच्या आस्थापनेवरील ज्येष्ठ संशोधन सहकारी पदाच्या १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक आसणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक १६ ऑक्टोबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
ज्येष्ठ संशोधन सहकारी पदाच्या १० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ए.एम.एस. पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेले असावे.
वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ३५,०००/- रुपये मानधन मिळेल.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
मुलाखतीचा पत्ता – आई व बाल आरोग्य प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, घरकुल परिसर जवळ, एन. आय. टी. कॉम्प्लेक्स, नंदनवन, नागपूर – ०९
मुलाखतीची तारीख – दिनांक १६ ऑक्टोबर २०१९ सकाळी ९.०० वाजता मुलाखती घेण्यात येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.