रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३ जागा
रेल्वे जमीन विकास प्राधिकरण, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात आहेत.
विविध पदांच्या एकूण ३ जागा
सहाय्यक व्यवस्थापक/ आयटी व मुख्य प्रकल्प व्यवस्थापक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ फेब्रुवारी व ४ मार्च २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]/ [email protected]
>> इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५०५ जागा
>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी
>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी पदांच्या ३२२ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.%3 /p>
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.