पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध पदाच्या २ जागा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तंत्रज्ञान विभागाच्या आस्थापनेवरील प्रकल्प सहाय्यक पदाची २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्ताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रकल्प सहाय्यक पदाच्या २ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

ई-मेल पत्ता – mandarbadve@unipune.ac.in किंवा mandarbadve@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० डिसेंबर २०२० पर्यंत अर्ज करता येतील.

मुलाखतीची तारीख -दिनांक २४ डिसेंबर २०२० रोजी उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखातीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचे ठिकाण  तंत्रज्ञान विभाग , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, पिनकोड- ४११००७

>> कॅनरा बँक यांच्या आस्थापनेवरील विविध विषेतज्ञ पदांच्या एकूण २२० जागा

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});