कॅनरा बँक यांच्या आस्थापनेवरील विविध विषेतज्ञ पदांच्या एकूण २२० जागा

कॅनरा बँक यांच्या आस्थापनेवरील विविध विषेतज्ञ पदांच्या २२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विषेतज्ञ पदांच्या एकूण २२० जागा
प्रशासक, तज्ञ, विकसक/ प्रोग्रामर, एसओसी विश्लेषक, व्यवस्थापक, किंमत लेखाकार, चार्टर्ड अकाउंटंट, माहिती सुरक्षा विश्लेषक, नैतिक हॅकर्स आणि पेमेंटेशन परीक्षक, सायबर फॉरेन्सिक विश्लेषक, डेटा खनन तज्ञ, डेटा विश्लेषक, आणि वरिष्ठ व्यवस्थापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या २००० जागा

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.