पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठात विविध पदांच्या एकूण १३ जागा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १३ जागा
प्रादेशिक संचालक, उपसंचालक, व्यवस्थापक, सल्लागार, प्रकल्प सहाय्यक/ कार्यालय सहाय्यक/ डीईओ, एमटीएस/ परिचर आणि क्षेत्र सहाय्यक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ ऑगस्ट २०२२ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.
ई-मेल पत्ता – [email protected]
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.