पुणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एकूण ६ जागा

पुणे महानगरपालिका अंतर्गत छत्रपती शिवाजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील फिटर, निर्दशक, टर्नर निर्दशक, मेकॅनिकल ड्राफ्टसमन निदेशक, इलेक्ट्रिशियन निदेशक, ट्रेड थेअरी, कार्यशाळा शास्त्र आणि  गणित निदेशक पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा    अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला नक्कीच विसरू नका !!!


Comments are closed.