पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध वैद्यकीय पदांच्या एकूण २५ जागा

पुणे महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २५ जागा
डायबेटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, त्वचाविज्ञानी आणि मानसोपचारतज्ज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २६ ऑगस्ट २०२० रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

 मुलाखतीचा पत्ता – जुना जी.बी. हॉल, ३ रा मजला, आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे, पिनकोड- ४११००५

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. akshay says

    Nice

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});