जालना जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण ५९ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, जालना यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध वैद्यकीय पदांच्या ५९ जागा
एडिडीओलॉजिस्ट, ओबीजीवाय, नेफ्रोलॉजिस्ट, एनेस्थेटिस्ट, बालरोग तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन, सल्लागार, मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, मानसशास्त्रज्ञ, समाजसेवक, समुपदेशक, फिजिओथेरपिस्ट, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, दंत तंत्रज्ञ, दंत हायजीनिस्ट (एनओएचपी), सीटी-स्कॅन तंत्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. अध्यक्ष जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी (कार्यकारी समिती) तथा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

शुद्धीपत्रक पहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.