नाशिक येथील जलसंपदा विभागात सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या ३९ जागा

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभाग, नाशिक यांच्या आस्थापनेवरील सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या एकूण ३९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या ३९ जागा
उपविभागीय अभियंता व कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ ऑगस्ट २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता (प्रशासन), मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक, पिनकोड- ४२२००४

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.