पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा
पुणे महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १३ जागा
वरिष्ठ डेटा बेस अभियंता, डेटाबेस प्रशासक, सॉफ्टवेअर अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता पेमेंट सेवा, सॉफ्टवेअर अभियंता मूल्यांकन सेवा, वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, सपोर्ट सॉफ्टवेअर इंजिनी, कर संकलन आणि सामंजस्य पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, कर आकारणी व कर संकलन, मुख्य इमारत, पुणे महानगरपालिका, पुणे.
मुलाखतीची तारीख – दिनांक १२ ऑगस्ट २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.