पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सहाय्यक शिक्षक पदांच्या एकूण १०७ जागा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत माध्यमिक शिक्षण विभागात सहाय्यक शिक्षक (मराठी/ उर्दू) पदांच्या एकूण १०७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक शिक्षक पदांच्या १०७ जागा
साहाय्यक शिक्षक पदांच्या मराठी माध्यम ८५ जागा आणि उर्दू माध्यम २२ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह  १७,५००/- रुपये मानधन देण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यालय पिंपरी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});