राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १० जागा

भारत सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
वरिष्ठ प्रधान खाजगी सचिव, मुख्य खाजगी सचिव, खासगी सचिव आणि  वैयक्तिक सहाय्यक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ नोव्हेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता राष्ट्रीय प्राधिकरण, वा मजला, टॉवर (I), जीवन भारती बिल्डिन, कनॉट प्लेस, नवी दिल्ली, पिनकोड– ११०००१

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.