पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध वैद्यकीय पदांच्या जागा
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध वैद्यकीय पदांच्या जागा
नेफरोलॉजिस्ट, हृदयरोगतज्ज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ आणि पॅथॉलॉजिस्ट पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय मुख्य कार्यालय, २ रा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी, पिनकोड-४११०१८
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.