अहमदनगर येथे विविध क्षेत्रातील २०५ पदे भरण्यासाठी रोजगार मेळावा

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर यांच्या वतीने २०५ बेरोजगारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी गुरुवार दिनांक १६ ते १८ सप्टेंबर २०२० दरम्यान ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्रताधारक उमेदवारांनी नाव नोंदणी करून ऑनलाईन  (व्हाट्सअप/ व्हिडीओ कॉलिंग द्वारे) मुलाखतीसाठी तयार राहणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन नोंदणी करा

 

 

आपल्या  मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.