पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदाच्या १३ जागा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग अंतर्गत यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (CMO) आणि वैद्यकीय अधिकारी (Shift Duty) पदाच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक २३ ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित  करण्यात येत आहेत.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट


Comments are closed.