नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध पदांच्या ९५ जागा

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिक्षकेतर पदांच्या एकूण ९५ जागा
शैक्षणिक पात्रता – संबंधित पदांनुसार पात्रता आवश्यक आहे. (जाहिरात पाहावी)

वयोमर्यादा – सदरील पदांसाठी कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्ष आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्ष आहे. (शासकीय नियमाप्रमाणे सवलत देय राहील.)

नोकरीचे ठिकाण – नाशिक

फीस– खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ७००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 


 

Comments are closed.