पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १४५ जागा

पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या आस्थापनेववरील अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, न्युरो फिजिशियन, न्युरो सर्जन, न्युफ्रोलॉंजीस्ट, एंडो क्रायनोलॉंजिस्ट, गॅस्ट्रोटेरॉलॉंजिस्ट, ऑन्को फिजिशियन, निवासी वैद्यकीय अधिकारी, अनेस्थिशियालॉंजिस्ट, क्ष-किरण शास्त्रज्ञ, सर्जन, फिजिशियन, बालरोग तज्ञ, कान, नाक, घसा तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, त्वचा व गुप्तरोग तज्ञ, कार्डीओलॉंजिस्ट, टी. बी. अँड चेस्ट फिजिशियन आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑक्टोबर २०१९ आहे.

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात वाचावी.

परीक्षा शुल्क – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क ३००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांकरिता १५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ ऑक्टोबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});