पनवेल महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १७५ जागा
पनवेल महानगरपालिका, पनवेल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १७५ जागा
वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अधिपरिचारिका, एलएचव्ही आणि आरोग्य सेविका पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक १८, १९ व २० मे २०२१ दरम्यान मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता –
-
- वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ – उपजिल्हा रुग्णालय, पनवेल.
- इतर पदांकरिता –नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ ट्रेनिंग अँड रिसर्च (NIPHTR) प्लॉट क्रमांक ६ आणि ६-अ, सेक्टर १८, खांदा कॉलनी, पनवेल.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.