तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३६ जागा
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३६ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ नोव्हेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.
हे पण पहा >> जिल्ह्यानिहाय जाहिराती येथे पाहा…
हे पण पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करा…
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.