राष्ट्रीयकृत बँकांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १०८५४ जागा (मुदतवाढ)

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (आयबीपीएस) यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या सामाईक भरती प्रक्रियेत सहभागी असलेल्या देशातील विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १०,८५४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०,८५४ जागा
कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय), सहाय्यक व्यवस्थापक (स्केल-I), सामान्य बँकिंग अधिकारी (स्केल-II), माहिती तंत्रज्ञान अधिकारी (स्केल-II), चार्टर्ड अकाउंटंट (स्केल-II), कायदा अधिकारी (स्केल-II), ट्रेझरी मॅनेजर (स्केल-II), पणन अधिकारी (स्केल-II), कृषी अधिकारी (स्केल -II) आणि इतर अधिकारी (स्केल-II) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक २६ आक्टोबर २०२० ते दिनांक ९ नोव्हेंबर २०२० दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

शुद्धीपत्रक पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

मोफत जॉब अलर्ट करीता नोंदणी करा 

Delivered by FeedBurner
Check EMAIL Inbox & Click on Activation Link.

2 Comments
  1. Prashant says

    Kya chutiya bana rahe ho july ki post share kar rahe hoo

    1. NMK says

      मुदतवाढ मिळाली आहे, शुध्दीपत्रक पाहा

Comments are closed.