हिंगोली जिल्हा निवड समिती मार्फत वैद्यकीय अधिकारी पदांच्या १४ जागा
जिल्हा निवड समिती यांच्या मार्फत जिल्हा आरोग्य विभाग, हिंगोली यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीबीएस/ वैद्यकीय पदव्युत्तर पदवी/ पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ जून २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.