दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेत विविध पदांच्या एकूण १८ जागा

भारतीय कृषी संशोधन संस्था (आयसीएआर) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १८ जागा
संशोधन सहकारी, कनिष्ठ संशोधन फेलो, यंग प्रोफेशन्स आणि वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक/ फील्ड कामगार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ जून २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected], [email protected], [email protected], [email protected]

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.