राष्ट्रीय ग्रामीण बांबू मिशन आणि संशोधन संस्थामध्ये विविध पदांच्या १५५ जागा

राष्ट्रीय ग्रामीण बांबू मिशन आणि संशोधन संस्था, नागपुर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील व ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १५५ जागा
 प्रकल्प अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक, समन्वयक, पशु वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ शास्त्रज्ञ, सर्वेक्षक ड्राफ्ट्समन, नागरी अभियंता, जीआयएस तज्ञ, लेखापाल, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, डाटा एंट्री ऑपरेटर, वनसेवक, देखवाल सेवक, नाईक आणि शिपाई पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय ग्रामीण बांबू मिशन आणि संशोधन संस्था, मु. बोथली (ठाणा), मकरधोकडा रोड (बुट्टीबोरी), ता. उमरेड, जि. नागपूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

> आरोग्य विभागातील गट-ड संवर्गातील विविध पदांच्या ३४६६ जागा

> आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील विविध पदांच्या २७२५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.