न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २८४ जागा
न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL Bharti 2025) यांच्या आस्थापनेवरील अप्रेंटिस पदांच्या एकूण २८४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या २८४ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – डेप्युटी मॅनेजर (एचआरएम), न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, काक्रापार, गुजरात साइट, अनुमाला – 394651, ता. व्यारा, जि. तापी, गुजरात.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ जानेवारी २०२५ पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!