उस्मानाबाद नगर परिषदेच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या एकूण ३२ जागा
उस्मानाबाद नगर परिषद, उस्मानाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३२ जागा
फिजिशियन डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस, बीएएमएस/ बीएचएमएस), को-ऑर्डिनेटर, स्वीपर, नर्सिंग स्टाफ/ वॉर्ड बॉय, लॅबोरेटरी टेक्निशियन आणि रिसेप्शनिस्ट पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्याधिकारी, नगर परिषद, उस्मानाबाद.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा
हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.