हैदराबाद कर्मचारी राज्य विमा संस्था मध्ये विविध पदांच्या एकूण ११४ जागा

कर्मचारी राज्य विमा संस्था, हैदराबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ११४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन  पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११४ जागा
सल्लागार, वरिष्ठ निवासी आणि कनिष्ठ निवासी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

मुलाखतीची तारीख – दिनांक १३ व १४ ऑक्टोबर २०२० रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.