भारतीय उत्तर रेल्वे आरोग्य विभागात विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ८० जागा

भारतीय उत्तर रेल्वेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८० जागा
स्टाफ नर्सिंग, सहाय्यक नर्सिंग सुपरवायझर फार्मासिस्ट, कारकुनी कामासाठी स्वच्छता पर्यवेक्षक (डेटा एंट्री ऑपरेटर), ऑपरेशन थिएटर अटेंडंट, एक्स-रे तंत्रज्ञ/ रेडियोग्राफर, लॅब तंत्रज्ञ, रुग्णालय
अटेंडंट, सफाईवाला आणि स्वच्छता कर्मचारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज  करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});