भारतीय रेल्वेच्या पश्चिम विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १२६ जागा

पश्चिम रेल्वे, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण १२६ जागा
नर्सिंग अधीक्षक आणि हॉस्पिटल अटेंडंट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १० एप्रिल २०२० रोजी रेकॉर्ड व्हाट्सएप कॉन्फरन्स कॉल मुलाखतीकरिता तयार राहावे.

ई- मेल पत्ता[email protected]

व्हाट्सएप नं. – ९००६६९९६०४

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.