पालघर जिल्हा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर विवध पदांच्या १६३ जागा

सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रूग्णालय, पालघर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विवध पदांच्या एकूण १६३ जागा
वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेवक आणि कर्मचारी नर्स पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १५ ते ३० एप्रिल २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक, पालघर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.