औरंगाबाद महानगरपालिकेच्या आस्थापनेवर वैद्यकीय अधिकारी पदांच्या १० जागा 

औरंगाबाद महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या १० जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी.बी.एस. अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक १० एप्रिल २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – मनपा, आरोग्य विभाग, औरंगाबाद.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.