पुणे येथील द युनिक अकॅडमीत BANKING+ SSC+ RRB बॅच उपलब्ध

पुणे येथील द युनिक अकॅडमीत सुरु होत असलेल्या नवीन ऑनलाईन/ ऑफलाईन BANKING+ SSC+ RRB च्या बॅचकरिता प्रवेश देणे चालू असून आपला प्रवेश आजच निश्चित करा.
नवीन बॅच – दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ पासून (सोमवार ते रविवार) सुरु होतील.
ऑनलाईन बॅच – कालावधी ६ महिने राहील.
विनामूल्य लेक्चर – दिनांक १४ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर २०२२ दरम्यान विनामूल्य (डेमो) लेक्चर करता येतील.

* माजी विद्यार्थ्यांना फीसमध्ये 25% टक्के सवलत.

# SSC+BANKING+RRB कोर्सची वैशिष्ट्ये.
* एकाच कोर्स मध्ये SSC-CGL, SSC-CHSL, RRB-NTPC, IBPS PO, IBPS Clerk, SBI PO आणि SBI Clerk या सारख्या 21 Exam ची तयारी होईल.
* सर्व विषयांचे संदर्भ-नोट्स/ E-Format स्वरूपात उपलब्ध.
* प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
* व्हर्च्युअल क्लास रूम (विद्यार्थी-प्राध्यापक यांच्या संवादाची सोय)
* अभ्यास ते अधिकारी पर्यंतच्या सर्व टप्प्यांवर प्राध्यापकांचा थेट संवाद व वैयक्तिक परिपूर्ण मार्गदर्शन.
* अनुभवी प्रशासकीय अधिकार्‍यांशी विशेष संवाद सत्र होतील.
* कोणत्याही पदाच्या मुलाखतीसाठी विद्यार्थी Qualify झाल्यास Mock Interview ची व व्यक्तिगत मार्गदर्शनाची सुविधा.
* मुख्य परीक्षेतील विषयांची विशेष तयारी करून घेतली जाईल.
* युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्याना ४०% सवलतीत उपलब्ध.

विनामूल्य लेक्चरसाठी नाव नोंदवाhttps://forms.gle/zrQTf5w3hqqg17sB8

स्थळ – द युनिक अकॅडमी, मिटकॉनच्या शेजारी, संचेती हॉस्पिटलच्या समोर, शिवाजी नगर, पुणे, पिनकोड- 411005

संपर्क – 8929920917 / 8805026949

विनामूल्य लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा

(प्रायोजित)

डेमो लेक्चर नोंदणी

ऑनलाईन प्रवेश नोंदणी

ऑफलाईन प्रवेश नोंदणी

झूम मिटिंग करा

टेलिग्राम जॉईन करा

 

आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.