राष्ट्रीय पात्रता चाचणी (युजीसी-नेट) परीक्षा- २०१८ जाहीर
राष्ट्रीय परीक्षा एजन्सी मार्फत डिसेंबर २०१८ मध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय पात्रता चाचणी (UGC-NET) परीक्षा- २०१८ परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
राष्ट्रीय पात्रता चाचणी (युजीसी-नेट) परीक्षा- २०१८
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने ५५% गुणांसह मास्टर पदवी/ पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य अर्हता धारण केली असावी. (अनुसूचित जाती-जमाती/ इतर मागासवर्गीय/ अपंग उमेदवारांसाठी किमान ५०% गुण आवश्यक.)
वयोमर्यादा – १ डिसेंबर २०१८ रोजी ३० वर्ष पेक्षा जास्त नसावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ इतर मागासवर्गीय/ अपंग/ लिंगपरीवर्धक उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत तसेच सहायक प्राध्यापक असलेल्या उमेदवारांना वयाची अट नाही.)
परीक्षा फीस – अमागास उमेदवरांना ८००/- रुपये, इतर मागासवर्गीय यमेद्वारांना ४००/- रुपये तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग उमेदवारांना २००/- रुपये आहे.
परीक्षा – ९ ते २३ डिसेंबर २०१८ दरम्यान घेण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०१८ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ सूचना डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
Comments are closed.