ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात चिकित्सक पदाच्या ४९ जागा

ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील पदाच्या एकूण ४९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वरिष्ठ निवासी डॉक्टर पदाच्या ४७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.बी.बी.एस. किंवा एम.डी./ एम.एस./ डी.एन.बी.सह ३ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० जुलै २०१९ रोजी ४० वर्षांपर्यंत असावे.

प्लेन हाऊस (दंत चिकित्सक) पदाच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.डी.एस. सह १ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० जुलै २०१९ रोजी ३५ वर्षांपर्यंत असावे.

नोकरीचे ठिकाण – ठाणे

फीस – ५००/- रुपये आहे.

अर्ज मिळण्याचे ठिकाण – Academic Section, First Floor, Rajiv Gandhi Medical College, Kalwa, Thane.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – ११ जुलै २०१९ (सायंकाळी ४ वाजेपर्यंत) आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत संकेतस्थळ पाहा

 


सौजन्य: श्री ऑनलाईन सर्व्हिसेस, तालखेड फाटा.


 

Comments are closed.