भारतीय रेल्वेच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण १६६५ जागा

रेल्वे भरती बोर्ड मार्फत विविध पदाच्या एकूण १६६५ जागा भरण्यासाठी केवळ पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदाच्या एकूण १६६५ जागा
कनिष्ठ स्टेनोग्राफर (हिंदी) पदाच्या २९४ जागा, जूनियर स्टेनोग्राफर (इंग्रजी) पदाच्या ८६८ जागा, जूनियर ट्रांसलेटर (हिंदी) पदाच्या २४४ जागा, कर्मचारी व कल्याण निरीक्षक पदाच्या ८४ जागा, मुख्य कायदा सहाय्यक पदाच्या ६१ जागा, प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या लॅब असिस्टंट ५१ जागा आणि इतर विविध पदाच्या एकूण ६३ जागा

शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार अर्हता आवश्यक आहे. (सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी.)

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जुलै २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष किंवा १८ ते ३३ वर्ष किंवा १८ ते ४० वर्ष किंवा २० ते ३५ वर्ष किंवा १८ ते ४५ वर्षे दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ जमाती/ आर्थिक मागास/ तृतीयपंथी/ अल्पसंख्याक/ अपंग/ महिला/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.

परीक्षा – जून/ जुलै २०१९ मध्ये संगणक आधारित चाचणी (CBT) घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ एप्रिल २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

Comments are closed.