पुणे महानगरपालिकेत विविध तांत्रिक शिकाऊ पदाच्या एकूण १८१ जागा
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी तांत्रिक पदांच्या १८१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
बीई (सिव्हिल) पदाच्या एकूण १३ जागा
शैक्षणिक पात्रता – बांधकाम अभियांत्रिकी पदवी आवश्यक आहे.
डी.सी.ई. (डिप्लोमा सिव्हिल) पदाच्या एकूण ९ जागा
शैक्षणिक पात्रता – बांधकाम अभियानयंत्रिकी पदविका आवश्यक आहे.
बी.ई. (इलेक्ट्रिकल) पदाच्या एकूण २ जागा
शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी आवश्यक आहे.
डी.ई.ई. (डिप्लोमा इलेक्ट्रिकल) पदाच्या एकूण १ जागा
शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदविका आवश्यक आहे.
एक्स-रे टेक्निशियन पदाच्या एकूण १० जागा
शैक्षणिक पात्रता – भौतिकशास्त्रसह बीएस्सी आणि क्ष-किरण तंत्रज्ञ आवश्यक आहे.
मेडिकल लॅब टेक्निशियन पदाच्या एकूण ३० जागा
शैक्षणिक पात्रता – रसायनशास्त्र/ जीवशास्त्र/ सूक्ष्मजीवशास्त्रसह पदवी आणि डीएमएलटी आवश्यक आहे.
मेडिकल लॅब टेक्नोलॉजी पदाच्या एकूण १ जागा
शैक्षणिक पात्रता – बीएस्सी आणि एमएलटी आवश्यक आहे.
अकाउंटंट & ऑडिटिंग पदाच्या एकूण ४० जागा
शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शॉखेतुन पदवी आवश्यक आहे.
ऑफिस सेक्रेटरी/स्टेनोग्राफी पदाच्या एकूण २ जागा
शैक्षणिक पात्रता – बारावी उत्तीर्ण आणि लघुलेखन (६० श.प्र.मि.) आवश्यक आहे.
हॉर्टिकल्चर पदाच्या एकूण २० जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधून आयटीआय आवश्यक आहे.
डीटीपी ऑपरेटर पदाच्या एकूण २ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधून आयटीआय आवश्यक आहे.
आरेखक पदाच्या एकूण ४ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधून आयटीआय आवश्यक आहे.
गवंडी (मेसन) पदाच्या एकूण ५ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधून आयटीआय आवश्यक आहे.
प्लंबर पदाच्या एकूण ४ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधून आयटीआय आवश्यक आहे.
पंप ऑपरेटर कम मेकॅनिक पदाच्या एकूण १ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधून आयटीआय आवश्यक आहे.
मोटार मेकॅनिक पदाच्या एकूण २ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधून आयटीआय आवश्यक आहे.
वेल्डर पदाच्या एकूण १ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधून आयटीआय आवश्यक आहे.
सुतार पदाच्या एकूण १ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधून आयटीआय आवश्यक आहे.
इलेक्ट्रिशिअन पदाच्या एकूण ६ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधून आयटीआय आवश्यक आहे.
वायरमन पदाच्या एकूण १५ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधून आयटीआय आवश्यक आहे.
सर्व्हेअर पदाच्या एकूण २ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधून आयटीआय आवश्यक आहे.
माळी पदाच्या एकूण १० जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधून आयटीआय आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्षापेक्षा कमी असू नये.
फीस– नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ता – रूम नं. २३९, दुसरा मजला, आस्थापना विभाग, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे- ०५
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – २१ सप्टेंबर २०१८ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.